सातबारा Watch

← इंदापूर

Ferfar #21347 · इंदापूर

ईंदापुर, पुणे · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-14 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
221/2/अ/1/अ
Talathi
अशोक संपतराव पोळ
First seen
20h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : श्री गणेश ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित निमगांव केतकी शाखा निमगांव केतकी ता. इंदापूर जि. पुणे गहाणखत लिहुन देणार : संजय नाना कदम रा. इंदापूर यांनी दुय्यम निबंधक इंदापूर यांचेकडील दस्त क्रमांक 10491-2026 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 221/2/अ/1/अ क्षेत्र 0.0200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री संजय नाना कदम यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.