Ferfar #21362 · इंदापूर
ईंदापुर, पुणे · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 324/1/अ
- Talathi
- अशोक संपतराव पोळ
- First seen
- 20h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026
लिहून देणार : राजहंस बि.शेती सह पतसंस्था मर्या शाखा भिगवण
लिहून घेणार : नरेंद्र नेन्सी सोनी
यांनी दिनांक 23/10/2020 रोजी राजहंस बि.शेती सह पतसंस्था मर्या शाखा भिगवण चा नरेंद्र नेन्सी सोनी यांच्या नावे र.रु.500000/- कर्ज.(14559) - 17981
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत मे.दुय्यम निबंधक सो इंदापुर यांचेकडील रिकन्व्हेंस दस्त क्रमांक 10194/2026 दि 15/10/2026सूची क्रमांक 2 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.