सातबारा Watch

← इंदापूर

Ferfar #21364 · इंदापूर

ईंदापुर, पुणे · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
Certified
—
Gat / Survey
269/2
Talathi
अशोक संपतराव पोळ
First seen
20h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 लिहून देणार : दि पूना डीस्ट्रीक्टपोलीस को ऑपरेटीव्ह क्रेडीट सोसायटी लि शाखा पुणे लिहून घेणार : अमित बाळासाहेब यादव यांनी सर्व्हे क्रमांक : 269/2 तपशिल : प्रमाणे अमित बाळासाहेब यादव यानी दि पूना डीस्ट्रीक्टपोलीस को ऑपरेटीव्ह क्रेडीट सोसायटी लि तर्फे वैभव पंडित बुर्डे यांच्या कडुन रक्कम रुपये 2890000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 16767 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत मे.दुय्यम निबंधक सो इंदापुर यांचेकडील रिकन्व्हेंस दस्त क्रमांक.6984/2026 दि.24/07/2026 सूची क्रमांक 2 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.