सातबारा Watch

← माळेवाडी (पळसदेव)

Ferfar #3515 · माळेवाडी (पळसदेव)

ईंदापुर, पुणे · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-11-06 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
168
Talathi
संदीप शंकर शिंदे
First seen
34h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 14-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 14-10-2026 लिहुन घेणार : पळसदेव नंबर एक वि का सेवा सह सोसा ली, पळसदेव तालुका इंदापूर जिल्हा पुणे लिहुन देणार : विकास ब्रम्हदेव बनसुडे रा. माळेवाडी (पळसदेव) यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 168 क्षेत्र 1.1900 वर रक्कम रुपये 4000000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.