सातबारा Watch

← माळेवाडी (पळसदेव)

Ferfar #3517 · माळेवाडी (पळसदेव)

ईंदापुर, पुणे · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-06 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
387, 389
Talathi
संदीप शंकर शिंदे
First seen
25h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026 लिहुन घेणार : पळसदेव नंबर १ वि का सेवा सह सोसा ली पळसदेव, पाळसदेव तालुका इंदापूर लिहुन देणार : योगेश तुकाराम बनसुडे रा. माळेवाडी (पळसदेव) यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 387,389 क्षेत्र 1.3000 वर रक्कम रुपये 2500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.