Ferfar #3523 · माळेवाडी (पळसदेव)
ईंदापुर, पुणे · JSON
Notice text
नोदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 30/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 30/10/2026
लिहुन घेणार : पळसदेव नं 1 वि.का.सेवा सह. सोसा लि. पळसदेव, ता.इंदापुर, जि. पुणे
लिहुन देणार : तुकाराम अर्जुन बनसुडे रा. यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 25, 360, 41 क्षेत्र 0.7800 वर रक्कम रुपये 1500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.