Ferfar #718 · जाधववाडी
ईंदापुर, पुणे · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-05
- Objection until
- 2026-11-20 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 74/1
- Talathi
- स्वाती रघुनाथ जाधव
- First seen
- 4h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
बारामती येथील मे.दिवाणी न्यायाधीश सोI ,अॅडव्हॉक डीस्ट्रीक्ट जज्ज साहेब 3,बारामती यांनी सिव्हील अपील नं.131/2011 मध्ये दि.6/2/2018 रोजी पारित केलेल्या आदेशानुसार मौजे मजकूर येथील गट क्र 74/1 पैकी पश्चिम बाजूची एकूण 1.13 आर,आकार 0.66 पै या शेत जमिनीची विक्री केली.ती पुढीलप्रमाणे -1)विठ्ठल वसंत जाधव यांचे संपूर्ण लागवडीलायक क्षेत्र 0.05 आर 2)विक्रम श्रीरंग जाधव यांचे संपूर्ण लागवडीलायक क्षेत्र 0.15 आर 3 )सुनिल नागनाथ जाधव यांचे हिस्स्याचे क्षेत्रापैकी लागवडीलायक क्षेत्र 0.65 आर ,पो.ख. 0.08 आर ,एकूण 0.73 आर 4)विठ्ठल यशवंत देवकर यांचे हिस्स्याचे संपूर्ण क्षेत्र 0.20 आर याप्रमाणे 1)विठ्ठल वसंत जाधव 2)सुनिल नागनाथ जाधव 3)कांतिलाल नागनाथ जाधव 4)विशाल कांतीलाल जाधव 5 )विठ्ठल यशवंत देवकर मयत वारस अ)रुक्मिणी विठ्ठल देवकर ब )बबन विठ्ठल देवकर क)सुभाष विठ्ठल देवकर ड)ताराबाई गहिनीनाथ कवडे ई)हनुमंत विठ्ठल देवकर व फ)ओंकार सुभाष देवकर या सर्वांतर्फे मे.दिवाणी व फौजदारी न्यायाधीश साहेब इंदापूर तर्फे कोर्ट कमिशनर अधिक्षक नाझर श्री .संतोष रंगनाथ बामणे यांनी विक्री केली ती पुढीलप्रमाणे - 1) श्री.उद्धव श्रीरंग जाधव यांना लागवडीलायक 0.54 आर,पो.ख.0.04 आर,एकूण क्षेत्र 0.58 आर व 2)श्री.विक्रम श्रीरंग जाधव यांना लागवडीलायक 0.51 आर,पो.ख.0.04 आर,एकूण क्षेत्र 0.55 आर एवढे क्षेत्र तसेच सदर गटातील विहिरीचे आठ आणे हिस्स्याने विद्युत मोटारीने पाणी घेणेचे पाणी भांडेचे हक्कासह लागवडीलायक क्षेत्र 1.05 आर,पो.ख. 0.08 आर एकूण क्षेत्र 1.13 आर विक्री केले आहे.मा.दुय्यम निबंधक इंदापूर यांचेकडील दि.17/9/2026 रोजीचा दस्त क्र.9117/2026 प्रमाणे र.रु.151000/- घेऊन खरेदी दिलेने अ पत्रकावरून खरेदी घेणार 1)उद्धव श्रीरंग जाधव 2)विक्रम श्रीरंग जाधव यांची नावे 7/12 पत्रकी दाखल केली.मे.दिवाणी न्यायाधीश साहेब वरिष्ठ स्तर बारामती यांचेकडील सिव्हील अपील नं.131/2011मध्ये दि.6/2/2018रोजी पारित केलेला आदेश लगत मा.तहसीलदार साहेब इंदापूर यांचेकडील पत्र क्र हनो/कावि/3312/2026 दि 22/10/2026 ही संबंधित कागदपत्र फायलीस दाखल केली आहे