सातबारा Watch

← जहागीरदारवाडी

Ferfar #559 · जहागीरदारवाडी

अकोले, अहिल्यानगर · JSON

Type
आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
29/9
Talathi
रोंगटे अविनाश दिलीप
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026 मा.तहसिलदार साहेब अकोले यांचेकडील परिपत्रक क्र.कावि/आरटीएस/324/2024 अकोले दिनांक 27/09/2024 अन्वये महाराष्ट जमीन महसुल अधिनियम 1966 तसेच महसुल नियम नियम पुस्तिका खंड-4 मध्ये जमिनीचा धारणा प्रकार (भोगवटादार वर्ग 1,भोगवटादार वर्ग 2,सरकार) नमुद केलेला आहे.मौजे जहागीरदारवाडी येथील अधिकार अभिलेखात नवीन शर्त (इनाम वर्ग 6 ब - जुन्या शर्तीवर , रिग्रँट न केलेल्या) काही जमीनीचा भुधारणा प्रकार वर्ग 1 केलेला दिसत आहे. सदर परिपत्रकानुसार मौजे- जहागीरदारवाडी ,ता.अकोले येथील इनाम जमीन सर्व्हे नं. 29/9 वरील भुधारणा पध्दत भोगवटादार वर्ग 1 ऐवजी भोगवटादार वर्ग 2 (उपप्रकार वेगवेगळ्या इनाम व वतन जमिनी (देवस्तान जमिनी वगळून))करण्यात आली. वरीलप्रमाणे मा.तहसिलदार साहेब अकोले यांचेकडील परिपत्रक क्र.कावि/आरटीएस/324/2024 अकोले दिनांक 27/09/2024 वरोन नोंद घेतली असे व कागदपत्र दप्तरी दाखल केली असे.