सातबारा Watch

← वारंघुशी

Ferfar #3930 · वारंघुशी

अकोले, अहिल्यानगर · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
Certified
—
Gat / Survey
249/3, 268/2, 385/3
Talathi
रामदास मारूती पिचड
First seen
2d ago

Notice text

नोदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 26-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 15-10-2026 लिहुन घेणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया, शेंडी लिहुन देणार : लक्ष्मण श्रावणा भागडे रा. शेंडी यांनी सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया, शेंडी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 249/3, 268/2, 385/3 वर रक्कम रुपये 300000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.