सातबारा Watch

← वारंघुशी

Ferfar #3931 · वारंघुशी

अकोले, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
Certified
—
Gat / Survey
5/1
Talathi
रामदास मारूती पिचड
First seen
46h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 29-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29-10-2026 लिहून देणार : वारंघुशी आदि.वि.का.सेवा सह. सोसा. लि. वारंघुशी लिहून घेणार : सुमन गोविंदा घाणे यांनी सर्व्हे क्रमांक : 5/1 तपशिल : गोविंद्चे रु.40000/- - 2533 वारघुशी सो.इ.प.क.घे. - 2533 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत वारंघुशी आदि.वि.का.सेवा सह. सोसा. लि. वारंघुशी यांचेकडील पत्र/ दाखला क्र. जा. क्र. ३२९ दि. १२/१०/२०२६ दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.