सातबारा Watch

← पांजरे

Ferfar #660 · पांजरे

अकोले, अहिल्यानगर · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-21
Objection until
Certified
—
Gat / Survey
117/1
Talathi
डगळे मनिषा भिमाजी
First seen
2d ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026 लिहुन देणार:- सोमनाथ फुला उघडे रा. पांजरे(खाता क्रमांक355) यांचे गट/सर्व्हे क्रमांक117/1, लागवडीयोग्य क्षेत्र 0.8050 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.6850 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.1200 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : प्रभुनाथ रामचंद्र लोहकरे , (खाता क्रमांक :-320)गट/सर्व्हे क्रमांक 117/1 लागवडीयोग्य क्षेत्र 0.6850 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.1200 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक अकोले जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4244 दिनांक 18/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1065350 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.मा. उपविभागीय अधिकारी भाग संगमनेर यांचेकडील आदेश क्र. आ. ज. वि. प./एस . आर. नं/58/2026 संगमनेर दिनांक 08/07/2026 नुसार खरेदीखतास आदिवासी विक्री परवानगी घेतली असे.