Ferfar #1023 · मुरशेत
अकोले, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : दि.अभिनव सहकारी बँक लिमिटेड डोंबिवली,ब्रांच-एम आय डी सी डोंबिवली(इस्ट)
गहाणखत लिहुन देणार : अमित अशोक भांगरे ,दिलीप यशवंतराव भांगरे रा. मुरशेत यांनी दुय्यम निबंधक अकोले यांचेकडील दस्त क्रमांक 4534-2026 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 75000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 170/5, 171/4, 172/4, 30/1 क्षेत्र 1.1070 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अमित अशोक भांगरे ,दिलीप यशवंतराव भांगरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 75000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
कुलमुखत्यार असलेल्या व्यक्तीचे नाव :
ब्रांच मॅनेजर-सचिन वपुलकर - (खाता क्रमांक :- 0) ,