सातबारा Watch

← रणद बुद्रुक

Ferfar #1744 · रणद बुद्रुक

अकोले, अहिल्यानगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-20
Objection until
2026-11-04 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
39/6, 40/1, 40/3, 42/1, 43/1
Talathi
गुलाब विठोबा बारामते
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 20/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 20/10/2026 श्रीमती. लिला लक्ष्मण पटेकर यांनी अर्ज दिला की, गट नं/स.नं ३९/६,४०/१, ४०/३, ४२/१, ४३/१ मधिल भोगवटादार सदरी असलेले खातेदार कै स्नेहल लक्ष्मण पटेकर या दि.२९/०४/२०१७ रोजी मयत झाल्या आहेत तथापि त्यांना असलेल्या सर्व वारसांची नावे यापुर्वीच सर्व गट नं/स.नं वर फेरफार क्र. ११८३ ने दाखल झालेली असल्याने मयताचे नाव ७/१२ वरुन कमी केले.