सातबारा Watch

← रणद बुद्रुक

Ferfar #1745 · रणद बुद्रुक

अकोले, अहिल्यानगर · JSON

Type
अ.पा.क शेरा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-20
Objection until
2026-11-04 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
118/4, 133/2, 135, 171/1, 82/4
Talathi
गुलाब विठोबा बारामते
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : अ.पा.क शेरा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 20/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 20/10/2026 श्रीमती. फसाबाई सखाराम पटेकर यांनी अर्ज दिला कि जमीन मिळकत खाते नंबर गट नंबर/सर्व्हे नंबर 133/2, 135, 171/1, 118/4, 82/4, वर पूर्वी दाखल केलेला फेरफार क्रमांक दि.25/11/1989 प्रमाणे ७/१२ सदरी दाखल असलेला फसाबाई सखाराम पटेकर अ.पा.क. आई नवसाबाई सखाराम पटेकर यांचा अ.पा.क. शेरा अर्ज , शाळा सोडल्याचा दाखला, आधार कार्ड, वारस फेरफार पुराव्यावरून नोंद दप्तरी दाखल असे.