सातबारा Watch

← कोहंडी

Ferfar #1807 · कोहंडी

अकोले, अहिल्यानगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-12
Objection until
2026-10-28
Certified
—
Gat / Survey
3/5, 74/3, 83/4
Talathi
मयुरी धोंडीराम अगिवले
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 12-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12-10-2026 मौजे कोहंडी ता. अकोले, जि. अहिल्यानगर येथील श्री. अशोक बटाव देठे यांचे नावे सर्वे नं. 83/4, 3/5, 74/3 एकूण क्षेत्र 1.5570 हे.आर वर मा. दुय्यम निबंधक संगमनेर यांचेकडील पु. नं. ११७ चे ११ क्र. पाचचे पृष्ठे १३१ ते १३४ वर ४५९ नंबरी फाईल नुसार दि. ०९/१०/२०२६ रोजी एच. डी. एफ. सी. बँक शाखा संगमनेर चा रक्कम रु. ३०००००/- चा बोजा दाखल केला असे.