Ferfar #572 · रणद खुर्द
अकोले, अहिल्यानगर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-05 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 8/3
- Talathi
- मयुरी धोंडीराम अगिवले
- First seen
- 2d ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : दि.अभिनव सहकारी बँक लिमिटेड डोंबिवली,ब्रांच-एम आय डी सी डोंबिवली(इस्ट)
गहाणखत लिहुन देणार : संदिप दगडु काठे रा. रणद खुर्द यांनी दुय्यम निबंधक अकोले यांचेकडील दस्त क्रमांक 4533-2026 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 32000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 8/3 क्षेत्र 1.1070 वर बोजा दाखल करणेबाबत श्री संदिप दगडु काठे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 32000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
कुलमुखत्यार असलेल्या व्यक्तीचे नाव :
ब्रांच मॅनेजर-सचिन वपुलकर - (खाता क्रमांक :- 0) ,
संमती देणारे खातेदार :
मे.अमित रिसॉर्ट अॅण्ड प्रॉपर्टीज् तर्फे डायरेक्टर अमित अशोक भांगरे (खाता क्रमांक :- 2044) ,