सातबारा Watch

← मुतखेल

Ferfar #1529 · मुतखेल

अकोले, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
79/4, 80/2, 96/1
Talathi
प्रविण वाळीबा भांगरे
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 14/10/2026 लिहून घेणार : सेंट्रल बँक ऑफ इंडीया, शाखा शेंडी,ता.अकोले लिहून देणार : दशरथ तुळशिराम बांडे रा. मुतखेल यांनी दुय्यम निबंधक अकोले यांचेकडील पुस्तक क्र.1 पुरवणी भाग 5 278 खंडाचे पृष्ठे 94 ते 101 वर 204 नंबरी फाईल दिनांक 12/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 80/2, 96/1, 79/4 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक सेंट्रल बँक ऑफ इंडीया यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.