सातबारा Watch

← मुतखेल

Ferfar #1530 · मुतखेल

अकोले, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
132/1, 79/4, 80/2
Talathi
प्रविण वाळीबा भांगरे
First seen
2d ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 14/10/2026 लिहुन घेणार : सेंट्रल बँक ऑफ इंडीया , शाखा शेंडी ता.अकोले लिहुन देणार : हरी तुळशिराम बांडे रा. मुतखेल गट नंबर/ सर्वे नंबर 132/1, 79/4, 80/2 यांनी दुय्यम निबंधक अकोले यांचेकडील पुस्तक क्र.1 पुरवणी भाग 5 278 खंडाचे पृष्ठे 86 ते 93 वर 203 नंबरी फाईल दिनांक 12/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000/- कर्ज घेऊन वर बोजा दाखल करणेबाबत श्री हरी तुळशिराम बांडे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 12/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.