Ferfar #9584 · राजूर
अकोले, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 15/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 10/10/2026
लिहुन घेणार : दूधगंगा ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित अकोले, छत्रपती शिवाजी महाराज चौक अकोले ता-अकोले, जि- अहिल्यानगर .
लिहुन देणार : सचीन भाऊराव पवार रा. राजूर यांनी दिनांक 24/10/2003 प्रमाणे रक्कम रुपये 40828.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 56/4,57/4,59/3 क्षेत्र 0.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सचीन भाऊराव पवार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक ५३१/२०२६ दिनांक 24/10/2003 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 40828.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.