सातबारा Watch

← कौठ वाडी

Ferfar #632 · कौठ वाडी

अकोले, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
13/2, 13/5
Talathi
प्रीती भीमा घीगे
First seen
46h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026 लिहुन घेणार : प्रोटियम फायनान्स लिमिटेड , नाशीक लिहुन देणार : राजेंद्र इंदुराज धादवड , योगिता राजेंद्र धादवड, बिरोबा कृपा स्टोन क्रशर ऍन्ड सप्लायर्स करीता प्रोप्रा राजेंद्र इंदुराज धादवड रा. कौठ वाडी गट नंबर/ सर्वे नंबर 13/2, 13/5 यांनी दुय्यम निबंधक अकोले यांचेकडील दस्त क्रमांक 4529 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2500000/- कर्ज घेऊन क्षेत्र वर बोजा दाखल करणेबाबत राजेंद्र इंदुराज धादवड , योगिता राजेंद्र धादवड, बिरोबा कृपा स्टोन क्रशर ऍन्ड सप्लायर्स करीता प्रोप्रा राजेंद्र इंदुराज धादवड, यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक दिनांक 16/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2500000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.