Ferfar #1209 · धामणवन
अकोले, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 26/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026
लिहुन घेणार : आदि वि कार्य स सो मर्या शिरपुंजे , शिरपुंजे
लिहुन देणार : रमेश सोमनाथ धिंदळे रा. धामणवन यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 1/3, 138/2, 139/4, 86/5 क्षेत्र 2.4000 वर रक्कम रुपये 1500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.