सातबारा Watch

← धामणवन

Ferfar #1212 · धामणवन

अकोले, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
91/1
Talathi
मेचकर कोमल बाळासाहेब
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 लिहून देणार : स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा राजुर लिहून घेणार : नामदेव कोंडाजी धिंदळे यांनी सर्व्हे क्रमांक : 91/1 तपशिल : भारतीय स्टेट बँक शाखा राजुर - 952 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.