सातबारा Watch

← शिरपुंजे बुद्रुक

Ferfar #1435 · शिरपुंजे बुद्रुक

अकोले, अहिल्यानगर · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
157, 158/1, 158/3
Talathi
मेचकर कोमल बाळासाहेब
First seen
47h ago

Notice text

नोदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026 लिहुन घेणार : आदि वि कार्य स सो मर्या शिरपुंजे , शिरपुंजे लिहुन देणार : भाऊराव बहिरु धिंदळे रा. शिरपुंजे यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 157, 158/1, 158/3 क्षेत्र 5.3800 वर रक्कम रुपये 1000000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.