Ferfar #1439 · शिरपुंजे बुद्रुक
अकोले, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 27/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026
लिहुन घेणार : आदि वि कार्य स सो मर्या शिरपुंजे, शिरपुंजे
लिहुन देणार : किसन काशिनाथ धिंदळे रा. धामणवन यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 19/8, 36, 37, 47/1, 48, 5/1, 5/10, 9/9 क्षेत्र 1.1160 वर रक्कम रुपये 1000000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.