Ferfar #1577 · वांजुळशेत
अकोले, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 28-10-2026
माहिती मिळालेचा दिनांक : 28-10-2026
लिहुन घेणार : आदी वि कार्या स स मर्या वांजुळशेत , वांजुळशेत
लिहुन देणार : मुक्ताजी कारभारी सदगीर रा. यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 14, 24/1, 40/1, 63/13, 63/4 क्षेत्र 2.5710 वर रक्कम रुपये 1000000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.