सातबारा Watch

← खडकी खुर्द

Ferfar #519 · खडकी खुर्द

अकोले, अहिल्यानगर · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
22/1, 22/3, 22/4, 22/5, 23/2, 27/4, 30
Talathi
प्रतिभा माधव डगळे
First seen
46h ago

Notice text

नोदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026 लिहुन घेणार : आदी वि कार्या स स मर्या वांजुळशेत , वांजुळशेत लिहुन देणार : राजु बुधा भांगरे रा. खडकी बुद्रुक यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 22/1, 22/3, 22/4, 22/5, 23/2, 27/4, 30 क्षेत्र 2.8290 वर रक्कम रुपये 1000000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.