Ferfar #523 · खडकी खुर्द
अकोले, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 28/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026
लिहुन घेणार : आदी वि कार्या स स मर्या वांजुळशेत, वांजुळशेत
लिहुन देणार : इंदु गंगा भांगरे रा. खडकी बुद्रुक यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 47/4, 48/1, 64/1, 65/1, 66/1, 66/2, 67/1, 68/1 क्षेत्र 1.5100 वर रक्कम रुपये 1000000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.