सातबारा Watch

← पुरूषवाडी

Ferfar #743 · पुरूषवाडी

अकोले, अहिल्यानगर · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
62/6
Talathi
प्रतिभा माधव डगळे
First seen
46h ago

Notice text

नोदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026 लिहुन घेणार : आदी वि कार्या स स मर्या मवेशी , मवेशी लिहुन देणार : विजय संतु टपाल रा. खडकी बुद्रुक यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 62/6 क्षेत्र 1.09 वर रक्कम रुपये 500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.