Ferfar #1361 · घोडसरवाडी
अकोले, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 28/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026
लिहुन घेणार : सावरगाव पाट आदिवासी वि कार्य सेवा सह सोसायटी लि , सावरगाव पाट
लिहुन देणार : उर्मिला विलास एखंडे रा. सावरगाव पाट यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 123/1, 124 क्षेत्र 0.5000 वर रक्कम रुपये 1000000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.