सातबारा Watch

← घोडसरवाडी

Ferfar #1362 · घोडसरवाडी

अकोले, अहिल्यानगर · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
213, 223
Talathi
सौरभ राजाभाऊ वाकचौरे
First seen
46h ago

Notice text

नोदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 31/08/2026 लिहुन घेणार : समशेरपुर आदिवासी वि कार्य सेवा सह सोसायटी लि , समशेरपुर लिहुन देणार : संतोष प्रभाकर कांगणे रा. घोडसरवाडी यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 223, 213 क्षेत्र 0.98 वर रक्कम रुपये 131250/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.