सातबारा Watch

← सावरगांव पाट

Ferfar #4450 · सावरगांव पाट

अकोले, अहिल्यानगर · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
305
Talathi
सौरभ राजाभाऊ वाकचौरे
First seen
46h ago

Notice text

नोदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 23/10/2026 लिहुन घेणार : सावरगाव पाट आदिवासी वि कार्य सेवा सह सोसायटी लि, सावरगाव पाट लिहुन देणार : अनिकेत हरिभाऊ नेहे रा. सावरगाव पाट यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 305 क्षेत्र 0.20 वर रक्कम रुपये 200000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.