Ferfar #4453 · सावरगांव पाट
अकोले, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026
लिहून देणार : सावरगाव पाट आदिवासी वि. का.सेवा. सह. सोसायटी लि,सावरगाव पाट
लिहून घेणार : आबासाहेब काशिनाथ सहाने
यांनी सर्व्हे क्रमांक : 93 तपशिल : सावरगाव पाट आदी.वि.का.सह.सोसायटी आबासाहेबचा हिस्सा. - 3996
सर्व्हे क्रमांक : 94 तपशिल : सावरगाव पाट आदी.वि.का.सह.सोसायटी आबासाहेबचा हिस्सा. - 3996
सर्व्हे क्रमांक : 93 तपशिल : दिनांक 19/08/2026 रोजी सावरगावपाट आदिवासी वि. का.सेवा. सह. सोसायटी लि. चा आबासाहेब काशिनाथ सहाने यांच्या नावे रु.200000/- या रकमेचा इकरार केला. - 4332
सर्व्हे क्रमांक : 94 तपशिल : दिनांक 19/08/2026 रोजी सावरगावपाट आदिवासी वि. का.सेवा. सह. सोसायटी लि. चा आबासाहेब काशिनाथ सहाने यांच्या नावे रु.200000/- या रकमेचा इकरार केला. - 4332
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सावरगाव पाट आदिवासी वि. का.सेवा. सह सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिनांक 09/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.