Ferfar #4457 · सावरगांव पाट
अकोले, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : कावि/वाटप/148/2026
आदेश दिनांक : 22/09/2026
मा.तहसिलदार साहेब अकोले यांचेकडील जावक क्रं.कावि/वाटप/148/2026 अकोले दिनांक 22/09/2026 नुसार खातेदार अरुण पंढरीनाथ पवार व इतर 8 रा.सावरगाव पाट,ता.अकोले यांचे जमिनीचे मौजे सावरगाव पाट येथील महाराष्ट्र जमीन महसुल कलम 85 अन्वये खालीलप्रमाणे वाटप करण्यात आले.
1.संदीप शंकर पवार यांचे वाटपास आलेली जमीन -:
स.न.789 पै.क्षेत्र.0.32 हे.आर पो.ख.0.03 हे.आर आकार 0.20 रु.पै.
2. रमेश शंकर पवार यांचे वाटपास आलेली जमीन -:
स.न.789 पै.क्षेत्र.0.27 हे.आर पो.ख.0.03 हे.आर आकार 0.20 रु.पै.
3. अरुण पंढरीनाथ पवार,अशोक पंढरीनाथ पवार यांचे वाटपास आलेली जमीन -:
स.न.789 पै.क्षेत्र.0.16 हे.आर पो.ख.0.03 हे.आर आकार 0.10 रु.पै.
4.शरदराव विलास पवार,पुंजा रामभाऊ पवार यांचे वाटपास आलेली जमीन -:
स.न.789 पै.क्षेत्र.0.12 हे.आर पो.ख.0.02 हे.आर आकार 0.09 रु.पै.
5. सुनिल बादशहा पवार यांचे वाटपास आलेली जमीन -:
स.न.789 पै.क्षेत्र.0.18 हे.आर पो.ख.0.02 हे.आर आकार 0.10 रु.पै.
6.शरदराव विलास पवार यांचे वाटपास आलेली जमीन -:
स.न.790 पै.क्षेत्र.0.36 हे.आर पो.ख.0.00 हे.आर आकार 0.50 रु.पै.
1) वरील गटात पुर्वापार असलेल्या वापरानुसार वहिवाट व रस्ता राहील.
2) वरील जमिनीवरील खाजगी,शासकिय तसेच शासनमान्य संस्थेची देय रक्कम ज्याची त्याने फेड करावयाची आहे.
3) सदरच्या वाटपाद्वारे भारती रविंद्र सोनवणे व सत्यभामा शंकर पवार यांनी वरील जमिनीमध्ये असलेला त्यांचा हक्क विनामोबदला कायमस्वरूपी सोडुन दिला असलेने त्यांची नावे कमी करणेत आली.
4) ग.नं. 789 मध्ये संदीप शंकर पवार यांचे वाटणीस आलेले क्षेत्र 0.32.00 हे.आर ख.0.03 हे. आर पैकी नामदेव गणपत पवार यांना उत्तर-दक्षिण बाजूचे क्षेत्र 0.05 हे. आर याप्रमाणे हिस्सा राहील.
५) ग.नं. 789 मध्ये रमेश शंकर पवार यांचे वाटणीस आलेले क्षेत्र 0.27 ख.0.03 हे.आर उत्तर-दक्षिण याप्रमाणे राहील.
६) ग.नं. 789 मध्ये अरुण पंढरीनाथ पवार व अशोक पंढरीनाथ पवार यांचे वाटणीस आलेले क्षेत्र 0.16.00 ख.0.03 हे. आर पैकी अरुण पंढरीनाथ पवार यांना दक्षिण-पश्चिम बाजूचे क्षेत्र 0.10.00 ख.0.03 हे. आर व अशोक पंढरीनाथ पवार यांना उत्तर बाजूचे क्षेत्र 0.06.00 हे. आर याप्रमाणे राहील.
७) ग.नं. 789 मध्ये शरद विलास पवार व पुंजा रामभाऊ पवार यांचे वाटणीस आलेले क्षेत्र 0.12.00 ख.0.02 हे. आर पैकी शरद विलास पवार यांना दक्षिण-पूर्व बाजूने क्र. 2 चे क्षेत्र 0.09.00 हे. आर व पुंजा रामभाऊ पवार यांना उत्तरेकडून पूर्व-पश्चिम क्षेत्र 0.03.00 ख.0.02 हे. आर याप्रमाणे राहील.
८) ग.नं. 789 मध्ये सुनिल बादशहा पवार यांचे वाटणीस आलेले क्षेत्र 0.18.00 ख.0.02 हे.आर दक्षिणेकडून क्र. 1 याप्रमाणे राहील.
वरीलप्रमाणे मा.तहसिलदार साहेब अकोले यांचेकडील जावक क्रं.कावि/वाटप/148/2026 अकोले दिनांक 22/09/2026 आदेशावरुन नोंद घेतली असे.