Ferfar #5578 · समशेरपूर
अकोले, अहिल्यानगर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 117/1
- Talathi
- अनुरोध संपत भोकटे
- First seen
- 2d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026
लिहून देणार : सावरगाव पाट आदि वि कार्य सेवा सह सोसायटी लि, मर्या
लिहून घेणार : गोपाळा सोनू चौधरी
यांनी सर्व्हे क्रमांक : 117/1 तपशिल : सावरगाव पाट आ.वि.का.सह.सोसा. - 3250
सर्व्हे क्रमांक : 117/1 तपशिल : सावरगावपाट आ.वि.का.सह. संस्था इ.प.क.घे. रक्कम रु. 500000 /- गोपाळा चौधरी चा हिस्सा - 4360
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सावरगाव पाट आदि वि कार्य सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिनांक 21/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.