Ferfar #2808 · टाहाकारी
अकोले, अहिल्यानगर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 321/1
- Talathi
- धनेश भानुदास निमसे
- First seen
- 2d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 26/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 07/10/2026
लिहुन घेणार : दूधगंगा ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित अकोले, छत्रपती शिवाजी महाराज चौक अकोले, ता-अकोले, जि- अहिल्यानगर.
लिहुन देणार : रणजीत मधुकर उगले रा. टाहाकारी यांनी दिनांक 26/04/2002 प्रमाणे रक्कम रुपये 25524.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 321/1 क्षेत्र 0.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रणजीत मधुकर उगले यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 514 दिनांक 26/04/2002 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 25524.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.