सातबारा Watch

← टाहाकारी

Ferfar #2810 · टाहाकारी

अकोले, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
103
Talathi
धनेश भानुदास निमसे
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 लिहून देणार : अर्थवेद ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था अकोले लिहून घेणार : भाऊसाहेब रामनाथ एखंडे यांनी सर्व्हे क्रमांक : 103 तपशिल : अर्थवेद ग्रा बि शेती सह पतसंस्था मर्या अकोले यांचे स्थावर जप्ती हुकुम - 2742 अर्थवेद ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था अकोले यांचा जप्ती बोजा भाऊसाहेब यांचे हिस्स्यावर. - 2407 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत अर्थवेद ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था अकोले यांचेकडील पत्र/ दाखला जावक क्र.31-विवअ/क156/नि107 दिनांक 07/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.