Ferfar #2813 · टाहाकारी
अकोले, अहिल्यानगर · JSON
- Type
- इकरार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 277
- Talathi
- धनेश भानुदास निमसे
- First seen
- 2d ago
Notice text
नोदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 27/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026
लिहुन घेणार : टाहाकारी आदिवासी वि.का.सह.सोसा.मर्या, टाहाकारी ता.अकोले
लिहुन देणार : ठकुबाई सखाराम एखंडे रा. टाहाकारी यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 277 क्षेत्र 0.10 वर रक्कम रुपये 900000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.