सातबारा Watch

← टाहाकारी

Ferfar #2814 · टाहाकारी

अकोले, अहिल्यानगर · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
321/1
Talathi
धनेश भानुदास निमसे
First seen
2d ago · left pending list 1h ago

Notice text

नोदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026 लिहुन घेणार : टाहाकारी आदिवासी वि.का.सह.सोसा.मर्या, टाहाकारी ता.अकोले लिहुन देणार : रणजीत मधुकर उगले रा. टाहाकारी यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 321/1 क्षेत्र 0.23 वर रक्कम रुपये 1200000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.