सातबारा Watch

← देवठाण

Ferfar #17538 · देवठाण

अकोले, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-10
Objection until
2026-10-25
Certified
—
Gat / Survey
102/9, 22/1
Talathi
विशाल निवृत्ती चावडे
First seen
2d ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 10-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 10-10-2026 लिहुन घेणार : सेंट्रल बँक ऑफ इंडिया, गणोरे लिहुन देणार : ज्ञानेश्वर रावसाहेब सहाणे , सुमन बापरावसाहेब सहाणे रा. देवठाण गट नंबर/ सर्वे नंबर 102/9, 22/1 यांनी दुय्यम निबंधक अकोले यांचेकडील पुस्तक क्रमांक1 पुरवणी भाग 5,278 खंडाचे पुस्तक 71 ते 79 वर 201 फाईल केला सह दुयम निबंधक अकोले दिनांक 9माहे 10 सन 2026 दिनांक 09/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.10 वर बोजा दाखल करणेबाबत श्री ज्ञानेश्वर रावसाहेब सहाणे ,सुमन बापरावसाहेब सहाणे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 1 दिनांक 09/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.