सातबारा Watch

← देवठाण

Ferfar #17541 · देवठाण

अकोले, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-12
Objection until
2026-10-28
Certified
—
Gat / Survey
188/4
Talathi
विशाल निवृत्ती चावडे
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026 रिकन्व्हेन्स करुन देणार – आढळा ग्रा बि शे सह पत मर्या देवठाण ता.अकोले तर्फे लिपिक राम सुर्यभान शेळके रिकन्व्हेनस करुन घेणार – मनोज रंगनाथ शेळके, कमल रंगनाथ शेळके, किरण हरीभाऊ शेळके यांना जुना सर्व्हे नंबर 342/4 नवीन स.नं 188/4 या 7/12 वर दाखल असलेला बोजा कमी करण्यासाठी रिकन्व्हेन्स करुन दिले असे दुय्यम निबंधक अकोले यांचेकडील दस्त क्रमांक 4380/2026 दिनांक 01/10/2026 वरोन नोंद केली असे.