सातबारा Watch

← देवठाण

Ferfar #17544 · देवठाण

अकोले, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-28
Certified
—
Gat / Survey
113/8
Talathi
विशाल निवृत्ती चावडे
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026 लिहून देणार : सेंट्रल बँक ऑफ इंडिया लिहून घेणार : आशा उत्तम काळे यांनी सर्व्हे क्रमांक : 113/8 तपशिल : दिनांक 20/09/2023 रोजी सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा गणोरे, ता अकोले चा आशा उत्तम काळे यांच्या नावे र.रु. 161000/- कर्ज. - 16406 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.