Ferfar #17548 · देवठाण
अकोले, अहिल्यानगर · JSON
- Type
- बोजा
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 185/13
- Talathi
- विशाल निवृत्ती चावडे
- First seen
- 2d ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 23/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 23/10/2026
लिहुन घेणार : आढळा ग्रा बि शे सह पत मर्या देवठाण , अकोले
लिहुन देणार : पंढरीनाथ भाऊ शेळके, जगदीश पंढरी शेळके, रा. देवठाण गट नंबर/ सर्वे नंबर 185/13 यांनी दुय्यम निबंधक अकोले यांचेकडील दस्त क्रमांक 4530 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन क्षेत्र वर बोजा दाखल करणेबाबत श्री पंढरीनाथ भाऊ शेळके , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक दिनांक 16/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. जामीनदार – शिवाजी वामन सोनवणे, परशराम सखाराम शिंदे.