सातबारा Watch

← दोडकनदी

Ferfar #16866 · दोडकनदी

अकोले, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
12/1, 12/6, 13/2, 27/5, 30/1, 30/6
Talathi
विशाल निवृत्ती चावडे
First seen
2d ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 14/10/2026 लिहुन घेणार : येस बँक , संगमनेर लिहुन देणार : बबन धोंडीबा मेंगाळ , किरण बबन मेंगाळ , लहु बबन मेंगाळरा. दोडकनदी गट नंबर/ सर्वे नंबर 12/1, 13/2, 30/1, 12/6, 27/5, 30/6 यांनी दुय्यम निबंधक संगमनेर यांचेकडील दस्त क्रमांक 6423 दिनांक 18/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 4256000/- कर्ज घेऊन क्षेत्र वर बोजा दाखल करणेबाबत श्री बबन धोंडीबा मेंगाळ , किरण बबन मेंगाळ , लहु बबन मेंगाळ यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक दिनांक 18/09/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 4256000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.