सातबारा Watch

← विरगांव

Ferfar #6747 · विरगांव

अकोले, अहिल्यानगर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-17
Objection until
2026-11-01 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
44, 445
Talathi
केशव बाळु शिरोळे
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026 सहाय्यक निबंधक सहकारी संस्था अकोले यांचेकडील महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 100 व नियम 1961 चे नियम 85 नुसार आदेश क्र जा.क्र. विकास-3/श्रीसमर्थ/100/85/700/सन 2026 दिनांक 19/08/2026 अन्वये प.पु.श्री.स्वामी समर्थ ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित अकोले ता.अकोले जिल्हा अहिल्यानगर या संस्थेचे कर्जदार रावसाहेब एकनाथ वाकचौरे यांचे कडून रक्कम रु. 442109/- अधिक व्याज अशी थकबाकी आहे. त्यापोटी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 100 व नियम 1961 चे नियम 85 मधील तरतुदीनुसार कर्जदार यांचे मौजे विरगाव येथील गट.नं. 44 क्षे. 0.31 हे.आर, व कर्जदार यांचे जामीनदार प्रमोद नामदेव वाकचौरे यांचे मौजे विरगाव येथील गट नं. 445 क्षे. 0.71 हे.आर व पो.ख. 0.02 हे.आर या मिळकतीवरील स्वामित्व व मालकी हक्क याची वहिवाट व भोगवटा संपुष्टात आणून मालमत्ता स्वामित्व व मालकी हक्कासह त्याचा वहिवाट व भोगवटासाठी प.पु.श्री.स्वामी समर्थ ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित अकोले ता.अकोले जिल्हा अहिल्यानगर या संस्थेकडे हस्तांतरीत करण्यात आली असे. सहाय्यक निबंधक सहकारी संस्था अकोले यांचेकडील जा.क्र. विकास-3/श्रीसमर्थ/100/85/700/सन 2026 दिनांक 19/08/2026 वरोन नोंद केली असे.