Ferfar #6756 · विरगांव
अकोले, अहिल्यानगर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- 2026-11-17 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 576
- Talathi
- केशव बाळु शिरोळे
- First seen
- 12h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
लिहून देणार : वीरगाव विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी लिमिटेड वीरगाव,
लिहून घेणार : शारदा आण्णा राहाणे,
यांनी सर्व्हे क्रमांक : 576 तपशिल : विरगाव सो.इ.क.प.क.घे. - 3406
विरगाव वि का सेवा सह सोसा लि इ प क दे शारदा यांचा हिस्सा - 5460
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला जावक क्रमांक 74/2026 दिनांक 10/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
सोसायटीचे पत्रावरून नोंद केली असे.