Ferfar #6757 · विरगांव
अकोले, अहिल्यानगर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- 2026-11-19 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 340
- Talathi
- केशव बाळु शिरोळे
- First seen
- 13h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 04/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 04/11/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 04/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 04/11/2026
लिहुन देणार:-
भाऊसाहेब बबन कुमकर (खाता क्रमांक1814) यांचे गट/सर्व्हे क्रमांक340, लागवडीयोग्य क्षेत्र 0.0900 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0900 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
अरुण पांडुरंग खुळे , (खाता क्रमांक :-25)गट/सर्व्हे क्रमांक 340 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0900 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी
सदर संपूर्ण जमीन व सदर जमिनीमध्ये असलेल्या समाईक मालकीची असलेली विहीर व तीमधील पाणी इले.मोटार व सायफन मध्ये माझा असलेला संपूर्ण पाच आणे चार पै हिस्याचा हक्क घेण्याचा हक्क खरेदी दिलेला आहे. खरेदी नंबर 2 राजाराम हरिभाऊ कुमकर यांनी सर्वे नंबर 340 या जमिनीमध्ये असलेल्या समाईक मालकीची असलेली विहीर व तिमधील पाणी इले. मोटार व सायफन मध्ये माझा असलेला संपूर्ण पाच आणे चार पै हिश्याचा हक्क घेण्याचा हक्क खरेदी दिलेला आहे.
यांना दुय्यम निंबधक अकोले जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4708/2026 दिनांक 03/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000 /- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.
सूची क्रमांक 2 वरोन नोंद केली असे.