Ferfar #6101 · हिवरगांव
अकोले, अहिल्यानगर · JSON
- Type
- बोजा
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-14
- Objection until
- 2026-10-29
- Certified
- —
- Gat / Survey
- 550
- Talathi
- अजिंक्य सयाजी यादव
- First seen
- 2d ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 14/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 14/10/2026
गहाणखत लिहुन घेणार : लोकमान्य ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या. गणोरे, ता. अकोले, जि. अहिल्यानगर
गहाणखत लिहुन देणार : विश्वास राधाकिसन कदम रा. हिवरगांव यांनी दुय्यम निबंधक अकोले यांचेकडील दस्त क्रमांक 4492-2026 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1200000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 550 क्षेत्र 0.3900 पो ख 0.22 हे आर वर बोजा दाखल करणेबाबत श्री विश्वास राधाकिसन कदम यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1200000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
कर्जदार - प्रतिभा ज्ञानेश्वर कदम (खाता क्रमांक :- ) ,