सातबारा Watch

← हिवरगांव

Ferfar #6102 · हिवरगांव

अकोले, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
559
Talathi
अजिंक्य सयाजी यादव
First seen
2d ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026 लिहुन घेणार : सेंट्रल बँक ऑफ इंडिया, गणोरे लिहुन देणार : तुळशीराम शिवराम नेहे रा. गट नंबर/ सर्वे नंबर 559 यांनी दुय्यम निबंधक अकोले यांचेकडील दस्त पुस्तक क्र. 1 पुरवणी भाग 5 278 खंडाचे पृष्ठे 167 ते 173 वर 10 नंबरी फाइल दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.14 वर बोजा दाखल करणेबाबत श्री तुळशीराम शिवराम नेहे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 13/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.