Ferfar #6103 · हिवरगांव
अकोले, अहिल्यानगर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-05 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 284
- Talathi
- अजिंक्य सयाजी यादव
- First seen
- 2d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026
लिहून देणार : अंबिका ग्रा बि शेती सह पत मर्या., हिवरगांव, अकोले
लिहून घेणार : संपत भोमा आंबरे , हिवरगाव
यांनी सर्व्हे क्रमांक : 284 तपशिल : प्रमाणे संपत भोमा आंबरे ,संपत भोमा आंबरे ,हिराबाई संपत आंबरे यानी अंबिका ग्रा. बि. शेती सह. पत. मर्या., हिवरगांव, ता.अकोले, जि.अ.नगर यांच्या कडुन रक्कम रुपये 425000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 4991
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दुय्यम निबंधक अकोले यांचेकडील दस्त क्र. 3678/ 2026 दि. 27/07/2026 बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.