सातबारा Watch

← हिवरगांव

Ferfar #6105 · हिवरगांव

अकोले, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
61, 62, 63, 64
Talathi
अजिंक्य सयाजी यादव
First seen
2d ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026 लिहुन घेणार : सेंट्रल बँक ऑफ इंडिया, गणोरे लिहुन देणार : सयाजी मुरलीधर आंबरे रा. हिवरगाव गट नंबर/ सर्वे नंबर 61, 62, 63, 64 यांनी दुय्यम निबंधक यांचेकडील दस्त पुस्तक1 पुरवणी भाग 5 279 खंडाचे पृष्ठे 75 ते 85 वर 228 नंबरी फाइल दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 201000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.4343 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सयाजी मुरलीधर आंबरे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 26/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 201000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.